Kurnool Bus Accident | मद्यधुंद बाईकस्वार ठरला 20 जणांच्या मृत्यूला कारणीभूत; थरारक Video व्हायरल

आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 2 लहान मुलांसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला. अपघातापूर्वीचा मद्यधुंद बाईकस्वाराचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पाहा या भीषण अपघाताचा सविस्तर रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ