लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता छाननी होणार आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.