Latur| मोटेगावकरच्या कथित संपत्तीची जोरदार चर्चा;खोपेगाव परिसराचा आणि सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापक शिवराज मोटेगावकरच्या कथित संपत्तीची सध्या लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरूय.शहरालगतच्या खोपेगाव शिवारातील हा परिसर आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. स्थानिक स्तरावर मिळणाऱ्या माहितीनुसार, सुमारे आठ एकर परिसरात मोठा प्रकल्प उभारला जात असल्याची चर्चा आहे. त्यापैकी अडीच ते तीन एकर जागेवर भव्य इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण परिसराचा आणि सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे

संबंधित व्हिडीओ