युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ओएफ ठे अर्थ हा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झालाय. गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेत. चॅम्पियन्स ओएफ ठे अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार मानला जातो.