श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झालीय.जोरदार पावसामुळे कुठे नद्यांना पूर आलाय.. तर कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टची घोषणा करण्यात आलीय. एकूणच राज्यातील पाऊसपाण्याची काय स्थिती आहे..पाहुयात..