पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅप च आणखी एक खळबळजनक प्रकरण आता समोर आलंय यामध्ये भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पुरवणाऱ्या मुंबई डॉकयार्ड मधील अभियंता तंत्रज्ञ रविकुमार वर्मा याला राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे त्याच्या संपर्कातील दोघांविरोधात शासकीय गुपित अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.