माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर आलंय.. कोकाटेंचा राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक आक्रमक आहेत. सरकारची बदनामी होतेय म्हणून भाजप नाराज आहे.. आणि सतत चुका केल्यामुळे अजित पवारांकडूनही अभय मिळण्याची शक्यता मावळलीय.. अशा परिस्थितीत माणिकराव कोकाटेंनी थेट शनिदावाकडे धावा केलाय.. कोकाटेंनी शनिदेवाचरणी काय साकडं घातलंय..पाहुयात..