मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे..मात्र मंत्रालयात पहिल्याच दिवशी गोंधळ पहायला मिळाला अनेक कर्मचारी यांची फेस आयडी मॅच न झाल्याने गोंधळ झालाय.त्यामुळे कर्मचारी यांची मोठी रांग लागली.