Disha Salian प्रकरणात मोठी अपडेट | CBI कडून DSP पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती

दिशा सालियन प्रकरणात CBI कडून तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलीय.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिशा सालियन प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर CBI ने DSP पुरण कुमार यांची या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

संबंधित व्हिडीओ