महाराष्ट्रात होणार मायक्रो झोनिंग, एकाच भागातील गगनचुंबी इमारती आणि झोपड्यांसाठी स्वतंत्र रेडी रेकनर

मुंबई आणि महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता एकाच परिसरात असलेल्या गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्ट्यांसाठी एकच रेडी रेकनर दर लागू होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. या सुसूत्रतेमुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना मालमत्ता व्यवहारात मोठा दिलासा मिळणार आहे. हा नवा नियम नेमका काय आहे? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ