शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मनोज जांगेची सकाळच्या सुमारास भेट घेतली आहे. या भेटीत त्यांच्यात एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. ही भेट सकाळी पाचच्या सुमारास झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. जांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.