Mumbaiमध्ये MNSकडून प्रति पालिका सभागृहाचं आयोजन, सर्वपक्षीयांना उपस्थित राहण्याचं आवाहन

मुंबईत मनसेकडून प्रति महानगरपालिका सभागृहाचे आयोजन केलं जाणार आहे. प्रति महानगरपालिका सभागृहासाठी सर्वपक्षीयांना उपस्थित राहण्याचे मनसेकडून आवाहन केले जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लांबलेल्या आहेत.त्यामुळे या प्रति सभागृहाच्या माध्यमातून मनसेकडून प्रतिकात्मक निषेध केला जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ