PM Modi Wardha Sabha| धुळ्याच्या खान्देशी गोशाळा मैदानावर मोदींची सभा, सभास्थळावरून घेतलेला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळ्यातनं महाराष्ट्रात प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. धुळे शहरातील खानदेशी गोशाळा मैदानावर ही जाहीर सभा पार पडेल आणि या ठिकाणी जवळपास एक लाख नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 

संबंधित व्हिडीओ