मोहित कंबोज यांनी विधानसभेत ईव्हीएम घोटाळा केला असा आरोप माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनी केलाय. झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन ची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती.