मुंबई आणि कोकणात यंदा मान्सून चांगलाच रेंगाळला आहे. अरबी समुद्रात हवेचा कमी जोर (Low Wind Speed) आणि वातावरणात निर्माण झालेली आर्द्रतेची तीव्र कमतरता (Low Humidity) यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कधी सुरू होणार? याबाबतचा हवामान खात्याचा सविस्तर अंदाज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!