राजकीय घडामोडींकडे मुंबई भाजपा अध्यक्ष पद नेमकं कुणाकडे जाणार प्रवीण दरेकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. अमित साटम, अतुल भातखळकर यांचीही नावं चर्चेत आहेत. पराग आळवणी, संजय उपाध्याय, सुनील राणे हे देखील शर्यतीत आहेत.