मुंबई लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती…4 डब्याची लोकल व्हीक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती…मुंबई लोकलमुळे कोट्यावधी प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आणि हा मुंबई रेल्वे सेवेसाठी अभिमानास्पद दिवस आहे…या १०० वर्षांचा अनुभव आणि रेल्वेचे बदलते रूप तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मिनिचर च्या माध्यमातुन पाहता येणार आहे….याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी…