Mumbai News | 'चार वाजता LED ब्लास्ट होणार', Mumbai तील Nair रुग्णालयाला धमकीचा E-mail

मुंबईतील नायर रुग्णालयाला धमकीचा ईमेल.रुग्णालय परिसरात भितीच वातावरण.मुंबईतील नायर रुग्णालयाला धमकीचा ईमेल. ईमेलमध्ये रुग्णालयात LED ब्लास्ट करणार असून ४ वाजता हा ब्लास्ट होणार आहे.तरी रुग्णालयातील डाॅक्टर आणि नागरिकांनी सतर्क राहावे असा मेसेज ईमेलमध्ये करण्यात आला होता.दुपारी ११ च्या सुमारास आलेल्या या ईमेलमुळे रुग्णालय परिसरात भितीच वातावरण होतं.मुंबई पोलिसांच्या बाॅम्बशोधक पथकाने रुग्णालयातील तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही.मात्र धमकीचा ईमेल करणाऱ्या त्या व्यक्तीचा पोलिस आता शोध घेत आहेत

संबंधित व्हिडीओ