गोळ्या चालवण्याचे आदेश कुणी दिले? दिल्लीतील पॅलेट गनच्या वापरावरून लोकसभेत घमासान | Loksabha

आज लोकसभेत पेपरफुटी प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयकावर बोलताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'गृहमंत्री सभागृहात का येत नाहीत?, विद्यार्थ्यांवर फायरिंग कुणाच्या आदेशाने केली?' असा सवाल राहुल गांधींनी आपल्या भाषणातून केलाय. त्यावर राहुल गांधींचे आरोप खोटे आहेत. राहुल गांधींनी माफी मागावी किंवा आरोप सिद्ध करावेत असं प्रतिआव्हान केंद्रीय मंत्री किरेन रिजीजूंनी दिलंय...तर कुणावरही पुराव्याशिवाय आरोप करता येत नाहीत, राहुल गांधींचं भाषण हेडलाईन्ससाठी आहे, असं विधान लोकसभा अध्यक्षांनी केलंय.

संबंधित व्हिडीओ