नाशिकमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे, Nashik च्या खड्ड्यांचा NDTV मराठीकडून पंचनामा

कुंभमेळ्याची नगरी म्हणजेच नाशिक काही दिवसांच्या पावसानेच खड्ड्यांच्या नगरीत रुपांतरीत झालीय.. रस्त्यांवर मोठे खड्डे पडली असून खड्ड्यांमध्ये नाल्याचं पाणी साचलंय.. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की वाहनचालकांना प्रवास करणं कठीण झालंय. धक्कादायक बाब म्हणजे पालिका प्रशासन रस्त्यांच्या या अवस्थेकडे सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसतंय.. पालिकेच्या कामकाजात अजुनही खड्ड्यांच्या समस्येबाबत चर्चा झालेली नाही.. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर आता रामभरोसे आहेत का असा सवाल उपस्थित झालाय..

संबंधित व्हिडीओ