महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा, हृदयनाथ मंगेशकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार

सरकारकडून 2025च्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.हृदयनाथ मंगेशकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार. प्रसाद ओकला व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार. सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार.अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

संबंधित व्हिडीओ