महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. महाविकास आघाडी मधील तिन्ही घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी नव्वद नव्वद नव्वद जागा लढवणार आहेत. तसेच उर्वरित अठरा जागा मित्र पक्षांना सोडल्या जाणार आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे