नवी मुंबईतील मलकाच्या हत्येचं गूढ उकललंय. मृत जितेंद्र जग्गी यांच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही च्या आधारे एकोणीस वर्षीय दोन तरुण ताब्यात घेण्यात आलेत. समलैंगिक संबंधांवरून हत्या झाली अशी माहिती समोर येते आहे.