राज्यातील जलसाठ्यामधील प्रदूषणामुळे निर्माण झालेली जलपर्णी दूर करुन जलसाठे स्वच्छ करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे....प्रसिद्ध कोराडी तलावातील जलपर्णी निर्मुलणासाठी आधुनिक मशीन्स आणण्यात आला आहे...यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.