लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. एका आठवड्यातच प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. मी स्वतःहून पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींशी चर्चा केलेली आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय.