Narendra Modi यांचा धुळ्यातील सभेत मविआवर हल्लाबोल | NDTV मराठी

 मुळात महाविकास आघाडी ड्रायव्हर सीट वर कोण बसणार यावरून वाद सुरू आहे आणि त्यांच्यात मुख्यमंत्री पदावरनं रस्सिकेत सुरू असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातल्या सभेतनं केला.

संबंधित व्हिडीओ