नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर प्रकरणाला वेगळं वळण.सरकारी डॉक्टर असलेल्या पतीवर मयत मनीषा यांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप.पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध असून माझ्या बहिणीचा छळ केला जात होता असा मनीषा यांचा भावाचा आरोप.गंगापूर पोलीस ठाण्यात नातेवाईकांकडून तक्रार दाखल, पती निलेश जेजुरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.पती निलेश जेजुरकर हे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत