नाशिकच्या सातपूर परिसरातील बालाजी पार्क रस्त्यावर असलेल्या भंगार दुकानाला लागली आग.सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागली आग.अग्निशमन दलाच्या दोन बंब घटनास्थळी दाखल.आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.या आगीत दुकानातील भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट