Nashik-Mumbai आदिवासी लाँग मार्च, पायी चालणाऱ्या विद्यार्थिनीची तब्येत बिघडली | NDTV मराठी

नाशिक-मुंबई आदिवासी लाँग मार्च दरम्यान पायी चालणाऱ्या विद्यार्थिनीची तब्येत बिघडली. विद्यार्थी मुंबईच्या दिशेने जाण्यावर आहे ठाम. मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी आहे प्रमुख मागणी. Nashik-Mumbai Tribal Long March: Female student walking in the march falls ill | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ