मालेगावातील नमाज पठण प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. नमाज पठण प्रकरणी महापालिकेनं गंभीर दखल घेतलीय.. विद्युत अभियंता अभिजित पवार यांचे निलंबन करण्यात आलंय. विभाग प्रमुख म्हणून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.