Mumbai Mhada च्या तीन पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा, सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून हिरवा कंदील

म्हाडाच्या आदर्श नगर, वद्रि रेक्लमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही प्रकल्पांना राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दिल्यामुळे आता लवकरच त्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल

संबंधित व्हिडीओ