पुण्याचा संचय करण्यासाठी सध्या भारतीयांना इतकी घाई झालीय की लोक तहान भूक विसरुन प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाकडे धावताय.महाकुंभाच्या निमित्तानं आणखी एक विक्रम झालाय.विक्रम आहे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय.मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश ही दोन्ही देशातील क्षेत्रफळांच्या दृष्टीनं सर्वात मोठी राज्य सध्या वाहतूक कोंडीनं जवळपास बंद पडलीय. प्रयागराजकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा आहेत.थोड्या थोडक्या नव्हे तर तीनशे किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडींचा परिणाम दिसतोय.पाहूयात हा खास रिपोर्ट