Baba Khan गोळीबार प्रकरणी नवी माहिती समोर, गोळीबाराचा बिश्नोई गँगच्या अँगलने तपास सुरू | NDTV मराठी

प्रसिद्ध युट्युबर नदीम खान उर्फ बाबा खान याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंब्रा पोलिस बिश्नोई गँगच्या अँगलने तपास करत आहेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये नदीम उर्फ बाबा खान याने सलमान खानच्या समर्थनात एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे बिश्नोई गँगशी काही धागेदोरे आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

संबंधित व्हिडीओ