२०२५साठीच्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणांना सुरुवात झाली आहे.प्रथेप्रमाणे सर्वप्रथम वैद्यकशास्त्रातील संशोधनाला पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०२५ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना जाहीर झालाय. रोगप्रतिकारक सहनशीलतेच्या क्षेत्रातील संशोधनासाठी हा देण्यात आला आहे. पाहूया त्यांच्या संशोधनाला हा पुरस्कार का प्राप्त झालाय आणि कोण आहेत पुरस्कारप्रात्प संशोधक कोण आहेत