पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या शंभर वर पोहोचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. गर्भवती महिला आणि वृद्धांना zika virus चा जास्त धोका आहे.