उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखलेले 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) अपयशी ठरले आहे का?ठाकरे गटाचे ७ खासदार फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा असतानाच, काय घडले की हा मोठा राजकीय भूकंप टळला? राजकीय हालचालींमागील पडद्यामागची खरी 'Inside Story' सविस्तर माहितीसाठी हा EXCLUSIVE रिपोर्ट नक्की पहा!