Operation Tiger होणारच, Uday Samant यांच्या दाव्यावर काय म्हणाले Sanjay Raut ? | Shivsena

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या ऑपरेशनची तारीख आणि वेळ कुणालाच माहिती नव्हती, असं सांगत त्यांनी, "ऑपरेशन नक्की आहे, मात्र त्याची तारीख आणि वेळ सांगणार नाही," असं म्हटलं. या ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी पलटवार केलाय.

संबंधित व्हिडीओ