Sachin Waze च्या सुटकेची ऑर्डर जारी, Release Memo Thane मध्यवर्ती कारागृहाच्या पेटीत टाकला

सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेच्या सुटकेची ऑर्डर जारी. रिलीज मेमो ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या पेटीत टाकला.सकाळी पेटी उघडल्यानंतर तुरुंग प्रशासन रिलीज मेमो तपासणार.कारागृहातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाझेची सुटका होणार.

संबंधित व्हिडीओ