पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड चा व्हिडिओ समोर आलेला आहे. सैफुल्लाह कसुरीकडनं भारताचा दुश्मन असा उल्लेख करण्यात आलाय.