दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांना आपबीती सांगितली आहे दहशतवादी हल्ल्यावेळी आलेला थरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर काटा आला