जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडनं निषेध व्यक्त करण्यात आला