झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश होता. संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आवाहन केले होते की आज डोंबिवली बंद बंद करायची आहे असं आवाहन केलं होतं.