जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झालेत. केंद्र सरकारकडनं पाकिस्तान सोबत केलेला सिंधु पाणी करार स्थगित करण्यात आला.