दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर आलाय. म्हसवड नगरपरिषदेकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलंय. याच भागातून NDTV चा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट पाहूयात.