Jalgaon | चाळीसगाव |मन्याड धरणाच्या उजव्या कालव्यावर दबाव वाढला; फुटण्याची भीती, SDRF पथक तैनात

जळगावच्या चाळीसगावात पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजलाय.मन्याड आणि गिरणा नदीला आलेल्या पूरामुळे नदीकाठील गावांमध्ये पाणी शिरले असून मन्याड धरणाच्या उजव्या कालव्यावर दबाव वाढल्यामुळे धरण फुटण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे प्रशासनाने धुळे येथून SDRF चे एक पथक चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे तैनात केले आहे...

संबंधित व्हिडीओ