Solapur Flood | सोलापुरात पूरग्रस्तांना मदत सुरू, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजारांची मदत | NDTV

सोलापुरात पूरग्रस्तांना मदत सुरु. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या 10 हजारांची मदत. तांदूळ, गहू देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण होणार.

संबंधित व्हिडीओ