बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार आल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशची जवळीक वाढताना दिसत आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी जनरल भारताच्या सिलिगुडी कॉरिडोरची (Siliguri Corridor) पाहणी करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे