परळीमध्ये व्यापाऱ्यांची बैठक सुरु झालेली आहे. बेमुदत संपावर या बैठकीमध्ये चर्चा केली जातेय. अगदी काही वेळातच बेमुदत संपावर निर्णय होणार आहे. त्यामुळे बीडच्या परळीमध्ये सध्या व्यापाऱ्यांची ही बैठक होती आहे आणि याच बैठकीमध्ये बेमुदत संपाच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे