पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईचा दौरा करत आहेत. मुंबई दौऱ्या दरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे.