बीड आणि परळी मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडतायेत. बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मीक कराडला मोका लावण्यात आला. आज वाल्मीकला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. या कराडचा ताबा सिट कडे देण्यात आला. दुसरीकडे परळीमध्ये आज वाल्मीक कराड कां ची बैठक होणार आहे. या बैठकीला धनंजय मुंडे हजर राहण्याची शक्यता आहे.